Surprise Me!

Kon Honar Crorepati | "महाराष्ट्र हे माझं माहेर", सुधा मूर्तींची खास आठवण | Sony Marathi

2022-06-18 13 Dailymotion

सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या कर्मवीर विशेष भागात लेखिका आणि बिझनेसवुमन सुधा मूर्ती यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि मराठीभाषेसाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं. या शोमध्ये येऊन त्यांना कसं वाटलं जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre<br />

Buy Now on CodeCanyon